ठाणे महानगरपालिका अंतर्गत 195 जागांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

ठाणे महानगर पालिका अंतर्गत शिक्षक पदांच्या 195 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Thane Municipal Corporation Recruitment For Teacher Post , Number of Post Vacancy – 195 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शिक्षक पदांच्या 195 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Teacher Post , Number of Post Vacancy – 195 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी डी.एड / पदवी बी.एड व शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : आदिवासी आमश्रशाळा मध्ये शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !

टीप : सदर पदभरती प्रक्रिया ही थेट पद्धतीने ( Without Interview ) पद्धतीने होणार आहेत .

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : नमुद पात्रताधारक उमेदवारांनी  https://tait2022.maha या पवित्र पोर्टलवर  15 दिवसांमध्ये पसंतीक्रम द्यायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment