भारतीय रेल्वे सोलापुर विभाग मध्ये लिपिक , शिपाई , मदतनिस इ.पदांच्या 622 जागांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

भारतीय रेल्वे सोलापुर विभाग मध्ये लिपिक , शिपाई , मदतनिस इ. पदांच्या 622 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Railway Solapur Mandal Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 622 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.SSE06
02.कनिष्ठ अभियंता25
03.वरिष्ठ तंत्रज्ञ31
04.तंत्रज्ञ393
05.मदतनिस125
06.कार्यालय अधिक्षक21
07.वरिष्ठ लिपिक07
08.कनिष्ठ लिपिक07
09.शिपाई07
 एकुण पदांची संख्या622

हे पण वाचा : नागरी सेवा अंतर्गत महाभरती 2024 , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :  इंजिनिअरिंग पदवी / पदवी / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय डिप्लोमा / पदवी / 12 वी / 10 वी अर्हता उत्तीर्ण / टायपिंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे खाली नमुद जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या पत्यावर दिनांक 29.02.2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment