भारतीय रेल्वे सोलापुर विभाग मध्ये लिपिक , शिपाई , मदतनिस इ.पदांच्या 622 जागांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

भारतीय रेल्वे सोलापुर विभाग मध्ये लिपिक , शिपाई , मदतनिस इ. पदांच्या 622 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Railway Solapur Mandal Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 622 ) पदनाम , पदांची संख्या … Read more