आदिवासी विकास विभाग नाशिक येथे विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tribal Devlompment Department , Nashik Recruitment For Varoius Post , Number of Post Vacancy – 06 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ACCOUNT EXPERT | 01 |
| 02. | LEGAL EXPERT | 01 |
| 03. | PUBLIC RELATION OFFICER | 01 |
| 04. | PROJECT ASSOCIATE | 03 |
| एकुण पदांची संख्या | 06 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांचा तपशिल , मानधन , शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या .
हे पण वाचा :स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये तब्बल 4,187 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी आदिवासी विकास आयुक्तालय , महाराष्ट्र राज्य नाशिक , आदिवासी विकास भवन पहिला मजला , गडकरी चौक जुना आग्रा रोड नाशिक या पत्यावर दिनांक 13.03.2024 दुपारी 5.00 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .