ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 100 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Oriental Insurance Company Limited Recruitment For Administrative Officers Post , Number of Post Vacancy – 100 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये प्रशासकीय अधिकारी पदांच्या एकुण 100 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Administrative Officers Post , Number of Post Vacancy – 100 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह बी.कॉम / एमबीए / सीए /ICWA पदवी अथवा पदव्युत्तर पदवी ( यांमध्ये Statistics / Actuarial Science / Mathematics ) अथवा B.E / B.TECH /M.TECH अथवा MCA किंवा MBBS / BDS अथवा 60 टक्के गुणांसह LLB अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 31.12.2023 रोजी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता 05 वर्षाची सुट तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://orientalinsurance.org.in/en/web/guest/careers या संकेतस्थळावर दिनांक 21 मार्च 2024 पासुन ते दिनांक 12.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 1000/- परीक्षा शुल्क तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BHEL मध्ये 660 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी
- ONGC मध्ये 3,047 पदांसाठी भरती जाहीर! 10 वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना संधी
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..