बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Municipal Corporation Of Greater Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | क्ष-किरण सहाय्यक | 05 |
| 02. | नोंदणी सहाय्यक | 03 |
| 03. | दुरध्वनीचालक | 02 |
| एकुण पदांची संख्या | 10 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी नंतर क्ष-किरण विषयातील बी.पी.एम टी अभ्यासक्रम पुर्ण झालेला असावा , अथवा 12 वी / 12 वी आणि रेडिओग्राफी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इंग्रजी , हिंदी व मराठी विषयासह शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे शालांतर परीक्षा ( इयत्ता 10 वी उत्तीर्ण ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे वैद्यकीय अधिक्षक , क्षयरोग रुग्णालय समूह जेरवाई वाडीया रोड शिवडी , मुंबई – 400015 या पत्यावर दिनांक 25 आणि 28 मार्च पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.03 साठी : जाहिरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026