नॅशनल हायड्रो-इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिडेट मध्ये विविध पदांच्या 280 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Hydroelectric Power Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 280 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ट्रेनी इंजिनिअर ( सिव्हिल ) | 95 |
| 02. | ट्रेनी इंजिनिअर ( मेकॅनिकल ) | 75 |
| 03. | ट्रेनी इंजिनिअर ( इलेक्ट्रिकल ) | 77 |
| 04. | ट्रेनी इंजिनिअर ( E & C ) | 04 |
| 05. | ट्रेनी इंजिनिअर ( आयटी ) | 20 |
| 06. | ट्रेनी ऑफिसर (Geology) | 03 |
| 07. | ट्रेनी इंजिनिअर / ट्रेनी ऑफिसर ( Environment ) | 06 |
| एकुण पदांची संख्या | 280 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयामध्ये 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एसस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : या सरकारी बँकेत 3,000 जागेसाठी महाभरती , पदवीधारकांस सुवर्णसंधी !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 26.03.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग ( SC / ST ) प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://intranet.nhpc.in/RecruitApp/ या संकेतस्थळावर दिनांक 26 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी व आ.दु.घ प्रवर्ग करीता 708/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता कोणतीही फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !