जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे संगणक ऑपरेटर व शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Krushi Utpanna Bajar Samiti jalgaon Recruitment For Computer Operater & Peon Post , Number of Post Vacancy – 02 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.संगणक ऑपरेटर : संगणक ऑपरेटर पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच एम.एस.सीआयटी तसेच MS – OFFICE , Tally Accounting , मराठी व इंग्रजी टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : महाजणको मध्ये 800 जागेसाठी महाभरती .
02.शिपाई : शिपाई पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन सर्व कागदपत्रांसह कृषी उत्पन्न बाजार समिती , यावल ता.यावल जि.जळगाव या पत्यावर दिनांक 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती ..
- 🚆 भारतीय रेल्वेत 5,165 पदांची नवीन भरती!
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .