भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . Airports Authority of india a Government of India Public Sector Recruitment for various post , Number of post vacancy – 364 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मॅनेजर | 02 |
| 02. | कनिष्ठ एक्झिक्युटिव ( एयर ट्रॅफिक कंट्रोल ) | 356 |
| 03. | कनिष्ठ एक्झिक्युटिव ( अधिकृत भाषा ) | 04 |
| 04. | वरिष्ठ सहाय्यक | 02 |
| एकुण पदांची संख्या | 364 |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने दि.21.01.2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत . सदर पदभरती करीता जनरल / इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता – 1000/- रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांकरीता कोणत्याही प्रकारची शुल्क आकरण्यात येणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !