राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जवान व चपराशी संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे तातडीने भरणेबाबत आयुक्त राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाकडुन प्रसिद्धीपत्रक निर्गमित झाले आहेत . या संदर्भातील पदभरती प्रक्रिया जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य उत्पादन शुल्क यांनी दिलेल्या अहवालानुसार , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळसेवेची रिक्त पदे विहीत वेळेत तातडीने भरणे आवश्यक आहे , त्यास्तव विभागातील सरळसेवा कोट्यातील जवान ,जवान नि – वाहनचालक व चपराशी संवर्गाची बिंदुनामावली तातडीने अद्यावत करुन मागासवर्गीय कक्ष विभागाकडुन प्रमाणति करण्याची कार्यवाही दि.16.12.2022 पुर्वी करुन सदर कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
पात्रता – जवान पदांकरीता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर जवान नि-वाहनचालक पदांकरीता इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर शिपाई पदांकरीता इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन एका वर्षाच्या कालावधीत राज्यातील शासकीय कार्यालयातील 75 हजार पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे , त्या अनुषंगाने सदर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
राज्य उत्पादन शुल्क विभागातील पदभरती प्रक्रियाबाबतची सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !