राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये जवान व चपराशी पदांच्या 3611 जागेसाठी पदभरती प्रक्रिया !

राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जवान व चपराशी संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे तातडीने भरणेबाबत आयुक्त राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाकडुन प्रसिद्धीपत्रक निर्गमित झाले आहेत . या संदर्भातील पदभरती प्रक्रिया जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य उत्पादन शुल्क यांनी दिलेल्या अहवालानुसार , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळसेवेची रिक्त पदे विहीत … Read more