आदर्श पब्लिक स्कुल कुर्डूवाडी अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / क्रिडा / नृत्य शिक्षक , अधिक्षक , शिपाई / नोकर इ. पदांसाठी भरती !

Spread the love

आदर्श पब्लिक स्कुल कुर्डूवाडी अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / क्रिडा / नृत्य शिक्षक , अधिक्षक , शिपाई / नोकर इ. पदांसाठी भरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Adarsh Public School Kurduwadi Solapur recruitment for various post , number of post vacancy – 41 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ट्रेन पदवीधर शिक्षक12
02.पदव्युत्तर पदवी शिक्षक06
03.प्राथमिक शिक्षक06
04.सहाय्यक प्राध्यापक02
05.समुपदेशक01
06.ड्रील इन्स्ट्रेक्टर01
07.स्पोर्ट कोच02
08.ग्रंथपाल01
 एकुण पदांची संख्या41

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.ट्रेन पदवीधर शिक्षकBA/ B.SC , B.ED
02.पदव्युत्तर पदवी शिक्षकM.A/ M.SC , B.ED
03.प्राथमिक शिक्षकD.TED
04.सहाय्यक प्राध्यापकM.SC , B.ED in Chemistry
05.समुपदेशकB.A / MA , Psychlogy
06.ड्रील इन्स्ट्रेक्टरJCOS / NOOS
07.स्पोर्ट कोचसंबंधित पदवी / डिप्लोमा
08.ग्रंथपालबी.लॅब / एम.लॅब

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे Adarsh.cbse507@gmail.com , poojasurvase20@gmail.com या मेलवर दि.11.01.2026 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

थेट मुलाखत दिनांक 11.01.2026

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment