अग्निबाझ आर्मी पुर्व -प्राथमिक शाळा छ.संभाजीनगर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती !

Spread the love

अग्निबाझ आर्मी पुर्व -प्राथमिक शाळा छ.संभाजीनगर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Agnibaaz army pre primary school chh.sambhajinagar recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनाम
01.मुख्याध्यापक ( महिला )
02.पुर्व – प्राथमिक शिक्षिका ( महिला )
03.मानसशास्त्रीय सल्लागार ( महिला )
04.लेखापाल
05.लिपिक
06.आया
07.माळी
08.सफाई कामगार

अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे अग्निबाज प्री प्रायमरी स्कूल छ.संभाजीनगर 36 ( मराठा ) मेड रेजिट पिन 925736 सी / ओ एपीओ या पत्यावर अथवा apps_@yahoo.com या मेलवर दि.07.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment