कृषी तंत्र विद्यालय अंतर्गत सहायक , लिपिक , माळी , शिपाई इ. पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..

Spread the love

कृषी तंत्र विद्यालय अंतर्गत सहायक , लिपिक , माळी , शिपाई इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( agree school recruitment for various post , Number of post vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.कृषी पर्यवेक्षक02
03.कृषी सहायक02
04.पशुधन पर्यवेक्षक01
05.लिपिक02
06.माळी01
07.शिपाई01
 एकुण पदांची संख्या10
अ.क्रपदनामपात्रता
01.प्राचार्यएम.एस्सी ॲग्री
02.कृषी पर्यवेक्षकबीएस्सी ॲग्री
03.कृषी सहायकॲग्री डिप्लोमा
04.पशुधन पर्यवेक्षकडेअरी पदविधारक
05.लिपिकपदवी , संगणक ज्ञान
06.माळीमाळी कोर्स
07.शिपाईएसएससी

हे पण वाचा : आर्मी पब्लिक स्कुल देवळाली , नाशिक अंतर्गत सन 2025-26 करीता शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे 7/ए प्रियदर्शन बंगला , माणिकनगर , केबीटी सर्कल , बँक ऑफ बडोदा शेजारी , गंगापुर रोड , नाशिक -5 या पत्यावर दिनांक 18.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment