आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत तब्बल 517 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Aiims Delhi Recruitment For Senior Resident / senior demonstrator Post , Number of Post Vacancy – 517 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सिनियर रेसिडेंट / सिनियर डेमोस्ट्रेटर या पदांच्या एकुण 517 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Senior Resident / senior demonstrator Post )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे MD /DNB/MDS /MS/MCH. अर्हता उत्तीर्ण असणे आवशयक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराच कमाल वय हे दिनांक 31.08.2024 रोजी 45 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://fis.aiimsexams.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक 19 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदांकरीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीात 3000/- रुपये तर इतर मागास प्रवर्ग करीता 2400/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !