AIIMS : भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये तब्बल 3055 पदांसाठी मेगाभर्ती ! Apply Now !

Spread the love

भारतीय आयुर्विज्ञान संस्थामध्ये तब्बल 3055 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून विहत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . All India Institute of Medical Sciences Recruitment for Nursing Officer , Number of Post Vacacny – 3055 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नाव – नर्सिंग अधिकारी , पदांची संख्या – 3055

हे पण वाचा : PCMC पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये अखेर मोठी भरती जाहीर ! Apply Now !

पात्रता – उमेदवार हा बी.एस्सी ( Hons.) नर्सिंग / बी.एस्सी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . अथवा जी.एन.एम डिप्लोमा + किमान 50 बेड्सच्या दवाखान्यात किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सदर पदांकरीता उमदेवाराचे दि.05 मे 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे तर कमाल वय 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .

यामध्ये मागास प्रवर्गातील उमदेवारांना वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : आशा स्वयंसेविका पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://norcet4.aiimsexams.ac.in या संकेतस्थळावर दि.05 मे 2023 रोजी सायंकाळी 5.00 PM पर्यंत सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3000/-रुपये आवेदन शुल्क तर मागास प्रवर्ग / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरीता 2400/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल . तर अपंग प्रवर्गातील उमेदवारांकरीता कोणतीही फीस आकारली जाणार नाही . अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा .

जाहिरात पाहा

Leave a Comment