हवाई दल स्कुल पुणे अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .(Air Force School Pune recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
01.खाते सहाय्यक : पदासाठी उमेदवार हे बी.कॉम उत्तीर्ण आवश्यक तसेच टायपिंग 40 श.प्र.मि व इंग्रजी , एम.एस ऑफिसचे ज्ञान आवश्यक .तर उमेदवाराचे वय हे 25-50 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
02.मदतनिस : कोणतीही अर्हताची आवश्यक नसेल , परंतु व्यापार कर्तव्य करीता चाचणी घेतली जाईल .उमेदवाराचे वय हे 21-40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : शिपाई , चालक व घरकाम कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
वेतनमान :
| पदनाम | वेतनमान |
| खाते सहाय्यक | 18500-550-24000 |
| मदतनिस | 13000-400-17000 |
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे recruitmentatafsvn@gmail.com या मेलवर दिनांक 31.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .