युनिक इंटरनॅशनल शाळा पुणे येथे शिक्षक , शिपाई , चालक व घरकाम कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Unique international school recruitment for various post , number of post vacancy – 43 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शिक्षक (प्राथमिक /माध्य / विषय ) | 32 |
| 02. | शिपाई | 02 |
| 03. | चालक | 04 |
| 04. | घरकाम कर्मचारी | 05 |
| एकुण पदांची संख्या | 43 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : डी.एड / संबंधित विषयातील पदवी , बी.एड / एम.पीएड
पद क्र.02 साठी : 10 वी
हे पण वाचा : हवालदार , अधिकारी , धार्मिक शिक्षक पदांसाठी पदभरती !
पद क्र.03 साठी : 10 वी , वाहन चालविण्याचा परवाना
पद क्र.04 साठी : संबंधित कामाचा अनुभव
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे S.NO.46 / 18 A , MALWADI VASTI , HOEGAON PUNE 411047 या पत्यावर अथवा uisedu2019@gmail.com या मेलवर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- श्रीम.नाथीबाई दामोदर महिला विद्यापीठ मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , Apply Now !
- सैनिकी शाळा चंद्रपुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- भारतीय नौदल अंतर्गत नेव्ही अधिकारी (Navy officer) पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत सहाय्यक , लिपिक , चालक , परिचर , सेवक , ग्रंथालय परिचर इ. पदांच्या 197 जागेसाठी महाभरती !
- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत अध्यापक , प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक , परिचर इ. पदांसाठी पदभरती .