मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 1049 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Air India Services Limited Recruitmet for Various Post , Number of Post Vacancy – 1049 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वरिष्ठ ग्राहक सेवा एक्झिक्युटिव | 343 |
| 02. | ग्राहक सेवा एक्झिक्युटिव | 706 |
| एकुण पदांची संख्या | 1049 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच अनुभव असणे आवश्यक असेल ..
पद क्र.02 साठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : पंजाब नॅशनल बँकेत 2700 आत्ताची मोठी महभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.07.2024 रोजी ( SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची सुट तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट )
पद क्र.01साठी : कमाल वयोमर्यादा 33 वर्षांपर्यंत
पद क्र.02 साठी : कमाल वयोमर्यादा 28 वर्षापर्यंत
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधरक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दिनांक 14 जुलै 2024 पर्यंत साद करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .