Ai : विमातळ सेवा अंतर्गत 10 वी पात्रता धारकांसाठी 208 जागेवर पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात आहेत . ( Air Transport Services Ltd . Recruitment for Various Post , Number of Post , vacancy – 208 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | रॅम्प सेवा एक्झिक्युटिव्ह | 03 |
02. | युटिलिटी एजंट व रॅम्प ड्रायव्हर | 04 |
03 | हँडीमन / हँडीवुमन | 201 |
एकुण पदांची संख्या | 208 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक .
पद क्र.02 व 03 साठी : 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वेतनमान ( Pay Scale ) :
अ.क्र | पदनाम | वेतनमान |
01. | रॅम्प सेवा एक्झिक्युटिव्ह | 24,960/- |
02. | युटिलिटी एजंट व रॅम्प ड्रायव्हर | 21,270/- |
03 | हँडीमन / हँडीवुमन | 18,840/- |
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी श्री जगन्नाथ सभागृह वेंगूर दुर्गा देवी मंदिराजवळ , वेंगूर , अंगमाली , एर्नाकुलम , केरळ पिन 683572 या पत्यावर दिनांक 07.10.2024 रोजी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !