AAI :  भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या तब्बल 490 जागांसाठी महाभरती 2024 ! लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या तब्बल 490 जागांसाठी मोठी  महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Airport Authority of India , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 490 )  पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ कार्यकारी ( आर्किटेक्चर03
02.कनिष्ठ कार्यकारी ( स्थापत्य )90
03.कनिष्ठ कार्यकारी ( इलेक्ट्रिकल )106
04.कनिष्ठ कार्यकारी ( इलेक्ट्रॉनिक्स)278
05.कनिष्ठ कार्यकारी ( आयटी )13
 एकुण पदांची संख्या490

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) ;

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पदवी , गेट 2024 अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांकरीता आत्ताची नविन पदभरती 2024

पद क्र.02 ते 05 करीता : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयातील बी . ई / बी . टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच गेट 2024 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 मे 2024 रोजी कमाल वय हे 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये SC / ST  प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.aai.aero/en/careers/recruitment   या संकेतस्थळावर दिनांक 02.04.2024 पासून ते दिनांक 01.05.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .यांमध्ये खुला प्रवर्ग करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास / अपंग व महिला प्रवर्गातील उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment