भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या तब्बल 490 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Airports Authority Of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 490 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर ) | 03 |
| 02. | कनिष्ठ कार्यकारी (स्थापत्य ) | 90 |
| 03. | कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रिकल ) | 106 |
| 04. | कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स ) | 278 |
| 05. | कनिष्ठ कार्यकारी ( आयटी) | 13 |
| एकुण पदांची संख्या | 490 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे आर्किटेक्चर इंजिनिअरिंग मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच गेट 2024 अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 ते 05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषय / ट्रेड मध्ये बी.ई / बी.टेक पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : जिल्हा परिषद पुणे येथे विविध पदांच्या तब्बल 271 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 मे 2024 रोजी कमाल वय हे 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
वेतनमान ( Pay Scale ) : 40,000-1,40,000/-
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.aai.aero/en/careers/recruitment या संकेतस्थळावर दिनांक 02 एप्रिल 2024 पासून ते दिनांक 01 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग साठी 300/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !