AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 83 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Airports Authority of india recruitment for various post , number of post vacancy – 83 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ एक्झिक्युटिव ( फायर सेवा ) | 13 |
| 02. | कनिष्ठ एक्झिक्युटिव (HR) | 66 |
| 03. | कनिष्ठ एक्झिक्युटिव ( Official Language ) | 04 |
| एकुण पदांची संख्या | 83 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे बी.ई / बी.टेक ( फायर इंजिनिअरिंग / मेकॅनिकल इंजिनिअरिंग / ऑटोमोबाईल ) अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
हे पण वाचा : महानिर्मिती अंतर्गत 800 रिक्त जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास मुदतवाढ !
पद क्र.02 साठी : उमेदवार हे पदवी , एमबीए अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.03 साठी : उमेदवार हे हिंदी / इंग्रजी पदव्युत्तर पदवी , भाषांतराचा अनुभव आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 18.03.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.aai.aero/ या संकेतस्थळावर दिनांक 17.02.2025 पासुन ते दिनांक 18.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल /ओबीसी / आ.दु.घ करीता 1000/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !