महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग अंतर्गत तब्बल 2795 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra public service commission agriculture , animal husbandry department recruitment for live stock development officer post , number of post vacancy -2795 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यामध्ये पशुधन विकास अधिकारी ( गट अ ) पदांच्या एकुण 2795 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे पशुवैद्यकीय विज्ञान अथवा पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धन मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.08.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
परीक्षा / आवेदन शुल्क : खुला प्रवर्ग करीता 394/- रुपये तर मागास / अनाथ / आ.दु.घ / दिव्यांग प्रवर्ग करीता 294/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक / इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 29.04.2025 पासुन ते दिनांक 19.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !