आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल अंतर्गत शिक्षक व लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल अंतर्गत शिक्षक व लिपिक पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Appasaheb birnale public school recruitment for teacher & clerk post , number of post post vacancy – 07 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदाची संख्या
01.शिक्षक05
02.लिपिक02
 एकुण पदांची संख्या07

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : B.A / M.A ED Social Sci. / M.SC , B.ED MATH / B.A / M.A.BED SANKRIT

हे पण वाचा : नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 1765 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.02 साठी : बी.कॉ / एम.कॉम , एम एस सीआयटी , टॅली , मराठी / इंग्रजी टायपिंग

अर्ज प्रक्रिया : आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल शिंदे मळा रेल्वे स्टेशनच्या मागे सांगली या पत्यावर अथवा recruitment@abpsangli.edu.in या मेलवर दिनांक 17 मार्च 2025 पासुन शक्य ततक्या लवकर सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment