AOC : सैन्‍य ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 723 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

AOC : सैन्‍य ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 723 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Ordnance Corps Recruitment for various post , Number of post vacancy – 723 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मटेरियल सहाय्यक ( MA)19
02.कनिष्ठ कार्यालय सहाय्यक27
03.वाहनचालक04
04.टेली ऑपरेटर14
05.फायरमन247
06.कारपेंटर व जॉइनर07
07.पेंटर आणि डेकोरेटर05
08.MTS11
09.ट्रेड्समन मेट389
 एकुण पदांची संख्या723

शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 साठी : पदवी / मटेरियल डिप्लोमा / इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.02 साठी : 12 वी , टायपिंग 35 श.प्र.मि / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि

पद क्र.03 साठी : 10 वी , वाहन चालविण्याचा परवाना , अनुभव

पद क्र.04 साठी : 12 वी , PBX बोर्ड हाताळण्याचे कौशल्य .

हे पण वाचा : सर्वोच्च न्यायालय दिल्ली , अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 107 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

पद क्र.05 साठी : 10 वी

पद क्र.06 साठी : 10 वी , आयटीआय

पद क्र.07 साठी : 10 वी आयटीआय

पद क्र.08 साठी : 10 वी

पद क्र.09 साठी : 10 वी

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.aocrecruitment.gov.in/i या संकेतस्थळावर दि.22.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment