सैनिकी शाळा नगर येथे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

सैनिकी शाळा नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Public School Ahmednagar Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – Not Declear ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : यांमध्ये पदव्युत्तर शिक्षक , प्रशिक्षित पदवीधर शिक्षक , प्राथमिक शिक्षक , विशेष शिक्षक , समुपदेशक , क्रियाकलाप शिक्षक , ग्रंथपाल , सहाय्यक ग्रंथपाल , सहायक कर्मचारी , रिसिप्शनिस्ट अशा पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत गट अ व ब संवर्गातील पदांच्या 524 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पदनामशैक्षणिक अर्हता
पदव्युत्तर शिक्षकपदवी , बी.एड ( प्रत्येक 50 टक्के गुणांसह )
प्रशिक्षित पदवीधरपदवी , बी.एड ( प्रत्येक 50 टक्के गुणांसह )
प्राथमिक शिक्षकपदवी , बी.एड ( प्रत्येक 50 टक्के गुणांसह )
विशेष शिक्षकपदवी , बी.एड ( प्रत्येक 50 टक्के गुणांसह ) तसेच डिप्लोमा इन स्पेशल एज्येकेशन
समुपदेशकGraduation With Psychology / Diploma in Counselling
क्रियाकलाप शिक्षकसंगित विशारद / एम इन संगित , डिप्लोमा इन डान्स , बी.टेक / बी.एस्सी इन कॉम्युटर
ग्रंथपाल / सहाय्यक ग्रंथपालB.lib विज्ञान अथवा ग्रंथपालन विज्ञान मध्ये डिप्लोमा
रिसिप्शनिस्टपदवी , संगणक व इंग्रजी भाषेचे ज्ञान
सहायक कर्मचारी

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर , सी/ ओ एसी सेंटर अँड स्कूल , अहमदनगर – 414002  या पत्यावर दिनांक 25 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment