आर्यश सुरक्षा सेवा लिमिटेड ही एक खाजगी / निमसरकारी तसेच खाजगी घरगुती , कार्यालय कामकाज ,बँकिंग कामकाज तसेच उद्योगांना सेवा देणारी एक खाजगी सुरक्षा कंपनी आहे .या आर्यश सुरक्षा सेवामध्ये सुरक्षा पदांकरीता मोठ्या प्रमाणात पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( aryash Security Service , Limited Recruitment For Security Guard Post , Number of Post vacancy – 5400+ ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – सुरक्षा रक्षक ,एकुण जागांची संख्या – 5400+
पात्रता – उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच उच्च शिक्षित उमेदवारांना शिक्षणानुसार , बँक , मॉल , कंपनी कार्यालये आवश्यकतेनुसार प्लेसमेंट देण्यात येईल . सुरक्षा रक्षक पदाकरीता किमान शैक्षणिक अर्हता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे .
वेतन / इतर सेवा सुविधा – सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती झाल्यास , उमेदवारांना 16,000/- रुपये वेतन देण्यात येईल ,वेतनातुन केवळ PF ची रक्कम वजा करण्यात येईल . तसेच राहण्याकरीता कंपनीकडुन उत्तम सायी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत .
अर्ज प्रक्रिया – सुरक्षा रक्षक पदाकरीता इच्छुक उमेदवारांनी आर्यश सेक्युरिटी सर्व्हिस नांदेड गांव पुणे सिंहगड रोड पुणे या पत्यावर प्रत्यक्ष संपर्क साधु शकता .अथवा कंपनीच्या HR ला – 7588034042 या नंबरवर संपर्क साधुन सविस्तर माहिती घेवू शकता .
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , चालक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !