आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल , कोकणठाम येथे विविध विभागातील तब्बल 363 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Atma Malik Education & Sport Sankul , Kokamtham Recruitment For Various Teaching & Non Teaching Staff , Number of Post Vacancy – 363 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , माध्यकि शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक , संगित शिक्षक , कला / संगणक / संगित शिक्षक ,लिपिक , अकौंटट , वसतिगृ शिक्षक / शिक्षिका , मदतनिस / शिपाई / मावशी , स्वच्छता कर्मचारी , वेट स्वीपर , टॉयलेट स्वीपर , माळी , विविध खेळाकरीता कोच , लाईफ गार्ड , वारकरी शिक्षक , टेलर , मतदनिस , सफाई कर्मचारी , वॉचलेडी, वाहन चालक , बस वाहक , मेकॅनिक .
वाचरमन , ॲरो मदतनीस , हाऊस किपींग स्टाफ , मिलीटरी इन्स्ट्रक्टर , निवासी डॉक्टर , सुरक्षा रक्षक , वसतिगृह आया , स्वीपर , आचारी , भांडे साफसफाई PRO ,आय टी सहा. शिक्षक , नेटवर्क इंजिनिअर , विषय शिक्षक इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वेतनमान : कर्मचारी यांना त्यांच्या अनुभव , गुणवत्त व प्रत्यक्ष मुलाखतीच्या अनुषंगाने सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे वेतन अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.atmamalikonline.com या संकेतस्थळावर दिनांक 19 मे पर्यंत आवेदन सादर करु शकता , आवेदन सादर करतेवेळी अर्जाची शुल्क् 200/- रुपये इतकी ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल .
थेट मुलाखतीचे ठिकाण : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी जाहीरातीमध्ये नमुद पत्यावर दिनांक 13 मे ते दिनांक 19 मे 2024 या कालावधीमध्ये सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- पर्यावरण वन व हवामान मंत्रालय नागपुर येथे अधिकारी , सहाय्यक , अनुवादक , लिपिक पदांसाठी पदभरती !
- मुंबई आयकर विभाग अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत जनरल ड्युटी , लिपिक ,ट्रेड्समन ( शिपाई ) पदांच्या 1901 जागेसाठी महाभरती !
- गृह खात्यात वाहन चालक ( Driver ) पदांच्या 545 जागेसाठी पदभरती ; 21700-69100/- इतका मिळेल पगार !
- UPSC : केंद्रीय नागरी सेवा आयोग अंतर्गत 457 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..