आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 151 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 151 रिक्त जागेसाठी थेट पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Atma Malik Educational Complex Recruitment for various post , number of post vacancy – 151 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक व्यवस्थापक / सुपरवायझर05
02.मिलिटरी प्रशिक्षक02
03.वसतिगृह शिक्षक / शिक्षिका  38
04.वारकरी शिक्षक01
05.संगित शिक्षक01
06.अभिनय शिक्षक01
07.क्रिडा शिक्षक08
08.अकौंट व्यवस्थापक / डाटा एन्ट्री ऑपरेटर05
09.आयटी सहाय्यक / तंत्रज्ञ02
10.सुरक्षा रक्षक01
11.बस चालक02
12.वॉचलेडी / मदतनीस / शिपाई42
13.स्वच्छता कर्मचारी / स्वीपर26
14.माळी / वेल्डर / माळी / आचारी08
 एकुण पदाची संख्या151

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .

हे पण वाचा : शिपाई पदाच्या 284 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस शिर्डी – कोपरगाव रोड एम.पी कोकमठाण ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर 423601 या पत्यावर दिनांक 11 मे ते 17 मे 2025 या कालावधीत हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment