महाराष्ट्र वन विभाग मध्ये वनरक्षक ( Forest Guard ) पदांच्या तब्बल 12,991 रिक्त पदांसाठी भरती ; महाभरती नोटीफिकेशन जारी !

Spread the love

महाराष्ट्र वन विभाग मध्ये वनरक्षक ( Forest Guard ) पदांच्या तब्बल 12991 रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात येणार आहेत . रिक्त पदे भरती बाबत वन विभाग मार्फत नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत , यानुसार रिक्त पदांची संख्या , अर्हता व वयोमर्यादा तसेच वेतनमान या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

पदनाम ( Post name ) : वनरक्षक ( Forest Guard ) – गट क संवर्ग

एकुण पदांची संख्या : 12991

वनपरिक्षेत्रानुसार रिक्त पदांची संख्या :

अ.क्रवन परिक्षेत्र ( विभाग )वनरक्षक पदसंख्या
01.धुळे931
02.ठाणे15658
03.नाशिक887
04.छ.संभाजीनगर1535
05.नागपुर9852
06.चंद्रपुर845
07.गडचिरोली1423
08.अमरावती1988
09.यवतमाळ665
10.पुणे8119
11.कोल्हापुर1286
12.धुळे931
 एकुण पदाची संख्या12991

आवश्यक अर्हता ( Qualification ) : उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : आयडीबीआय बँकेत पदवी धारकांसाठी तब्बल 676 रिक्त जागेसाठी महाभरती ;

वयोमर्यादा ( Age Limit ) : खुला प्रवर्ग करीता 18-27 वर्षे तर मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता 18-32 वर्षे दरम्यान वय ..

वेतनमान : सातव्या वेतन आयोगानुसार 21700-69100/- ( एस – 7 )

टीप : अर्ज सादर करण्याची तारीख / अधिकृत्त जाहीरात वन विभाग मार्फत लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील वन विभागाच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या .

Official website

Leave a Comment