औरंगाबाद महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .( Aurangabad Municipal Corporation Recruitment for various Post , Number of Post vacancy – 20 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | मुख्य अग्निशमन अधिकारी | 01 |
02. | पशु शल्य चिकित्सक | 01 |
03. | उपअभियंता | 02 |
04. | कनिष्ठ / शाखा अभियंता | 14 |
05. | कनिष्ठ शाखा अभियंता ( विद्युत ) | 02 |
एकुण पदांची संख्या | 20 |
पात्रता
पद क्र.01 साठी – केंद्र / राज्य / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सेवेतील मुख्य अग्निशमन अधिकारी पदांचा अनुभव त्याचबरोबर राष्ट्रीय / राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडील पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे .
पद क्र.02 साठी – पशुवैद्यकीय अधिकारी या पदांचा अनुभव आवश्यक तर मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
पद क्र.03 साठी – उपअभियंता या पदाचा किमान तीन वर्षांकरीताचा अनुभव तर मान्यताप्राप्त विद्यापीठातुन स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी .
पद क्र.04 साठी – कनिष्ठ अभियंता या पदावरचा किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
पद क्र.05 साठी – कनिष्ठ अभियंता या पदाकरीताचा अनुभव मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
थेट मुलाखतीचे ठिकाण – पात्रताधारक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह स्मार्ट सिटी कार्यालय , आमखास मैदानाजवळ , औरंगाबाद या ठिकाण मुलाखतीस दि.10 मार्च 2023 रोजी 11.00 वाजता हजर रहायचे आहे .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- सह्याद्री शिक्षण संस्था अंतर्गत विविध शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , कला / क्रिडा / संगणक शिक्षक , शिपाई , चालक , लिपिक / लेखापाल , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- Bhiwandi Nizampur : भिवंडी निजामपुर शहर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 111 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मर्चंट सहकारी बँक अंतर्गत अहिल्यानगर , छ.संभाजीनगर , पुणे , बीड जिल्हामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत अभियंता , लेखा सहाय्यक , सहाय्यक ( कायदा / प्रयोगशाळा ) , ग्रंथालय सहाय्यक , इलेक्ट्रिशियन ,सुतार , चालक , मल्टी टास्क ऑपरेटर इ. पदांसाठी महाभरती !