MITC : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Information Technology Corporation Ltd. Recruitment for various Post , Number of Post vacancy – 20 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – उपमहाव्यवस्थापक , प्रकल्प व्यवस्थापक , खाते अधिकारी , खर्च लेखापाल , कायदेशिर सहायक , वरिष्ठ नेटवर्क अभियंता , नेटवर्क अभियंता , आयटी कार्यालय सहाय्यक , नेटवर्क व्यवस्थापक , आयटी पायाभुत सुविधा व्यवस्थापक , विशेषज्ञ

एकुण पदांची संख्या – 20

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mahait.org/Site/CurrentOpening# या संकेतस्थळावर दि.10 मार्च 2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्का आकारले जाणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment