रायगड : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी ( MahaTransco ) मध्ये- विजतंत्री पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment for Electrician Post , 67 Number of Post vacany – 67 ) पदांचा सविस्तर तशलिप पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदाचे नाव – वीजतंत्री ( इलेक्ट्रिशियन ) , एकुण पदांची संख्या 67
पात्रता – उमेदवार हा इयत्ता 10 वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत बोर्डातुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर एन.सी.व्ही.टी नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनाप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद असणारी आवश्यक पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दि.10 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क / आवेदन शुल्क म्हणून कोणतीही रक्कम आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026