पुणे छावणी परिषद येथे विविध पदांच्या 168 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Pune Cantonment Board Recruitment for various Post , Number of Post vacancy – 168 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – कॉम्युटर प्रोग्रामर , वर्कशॉप सुपरिटेंडेंट , फायर ब्रिगड सुपरिंटेंडेंट , असिस्टंट मार्केट सुपरिंटेंडेट , डिसइंफेक्टर , ड्रेसर , वाहनचालक , कनिष्ठ लिपिक , हेल्थ सुपरवाइजर , लॅब असिस्टंट , लॅब अटेंडंट , लेजर लिपिक , नर्सिंग ऑर्डली , शिपाई ,स्टोअर कुली , वॉचमन , सहाय्यक वैद्यकिय अधिकारी , आया , हायस्कूल शिक्षक , फिटर , हेल्थ इंस्पेक्टर , कनिष्ठ अभियंता , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , मालिस , मजदुर , सफाई कर्मचारी , स्टाफ नर्स , ऑटो मेकॅनिक , ऑटो मेकॅनिक , लास्कर , शिक्षक , मेसन , पंप अटेंडंट
एकुण पदांची संख्या – 168
पात्रता – MCA / IT /B.E /इंजिनिअरिंग डिप्लोमा / कोणतीही पदवी / टायपिंग / 10 वी / 7 वी /DED /BED / पदांनुसार आवश्यक पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यासाठी छावणी परिषद पुणे कडून लवकरच सुचना निर्गमित करण्यात येणार असून अर्ज सादर करण्याची लवकरच प्रसिद्ध करण्यत येईल . सदर पदभरती प्रक्रिया करीता 600/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तर मागास वर्गीय उमदेवारांकरीता 400/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .