Pune Job : पुणे पीपल्स सहकारी बँक लिमिटेड मध्ये 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ! Apply Online Now !

Spread the love

पुणे पीपल्स सहकारी बँक मर्यादित पुणे , मध्ये बॅक ऑफीस पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Pune People’s Co-operative Bank Limited Recruitment for Back Office , Number of Post vacancy – 02 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नाव –ऑफिस ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह ( बॅक ऑफीस ) , एकुण पदांची संख्या – 02

पात्रता – उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच उमेदवाराला संगणकाचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर इंग्रजी भाषेचे ज्ञाने असणे आवश्यक आहे व उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे .

वेतनमान / सॅलरी – 7,000/- रुपये ते 20,000/- रुपये प्रतिमहा

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली नमुद संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहे , अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक लवकरच जाहीर करण्यात येईल . सदर पदभरती करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी / ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

जाहिरात / अर्ज करा

Leave a Comment