मेगाभरती 2023 : आयजीआय विमानतळ सेवा मुंबई , पुणे , नागपुर येथे तब्बल 1086 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IGI Aviation Services PVT Ltd Recruitment For Customer Service Agent , Number of Post Vacancy – 1086 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये ग्राहक सेवा एजेंट पदांच्या एकुण 1086 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राविण्यात येत असून , सदर पदांसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असावेत तर कमाल वयोमर्यादा 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .
सदर पदांसाठी महिला व पुरुष दोन्हीही अर्ज सादर करु शकतील तसेच या पदांसाठी एव्हिएशन / एयरलाईन प्रमाणपत्र किंवा डिप्लोमाची आवश्यक असणार नाही . तसेच ज्यांचे इयत्ता 12 वीचा निकाल बाकी आहे , असे उमेदवार देखिल अर्ज सादर करु शकतील .
वेतनश्रेणी – ग्राहक सेवा एजेंट पदावर निवड झालेल्या उमेमदवारांस 25,000-35,000/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज www.igiaviationdelhi.com. या संकेतस्थळावर दिनांक 31.07.2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया साठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत ..
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सह्याद्री शिक्षण संस्था अंतर्गत विविध शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , कला / क्रिडा / संगणक शिक्षक , शिपाई , चालक , लिपिक / लेखापाल , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- Bhiwandi Nizampur : भिवंडी निजामपुर शहर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 111 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मर्चंट सहकारी बँक अंतर्गत अहिल्यानगर , छ.संभाजीनगर , पुणे , बीड जिल्हामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत अभियंता , लेखा सहाय्यक , सहाय्यक ( कायदा / प्रयोगशाळा ) , ग्रंथालय सहाय्यक , इलेक्ट्रिशियन ,सुतार , चालक , मल्टी टास्क ऑपरेटर इ. पदांसाठी महाभरती !