इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी तब्बल 3,624 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Western Railway Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 3624 ) पदनाम , पदांची संख्या व आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : फिटर , वेल्डर , स्टेनोग्राफर ,ड्राफ्टसमन प्लंबर , पाईप फिटर , मेकॅनिक , वायरमन , इलेक्ट्रानिक मेकॅनिक , इलेक्ट्रिशियन , व्हेईकल , मेकॅनिक ( मोटार ) , पेंटर , कारपेंटर , मशिनिस्ट , टर्नर , वेल्डर अशा एकुण 17 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता : वरील सर्व पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी मध्ये 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संबंधित ट्रेड मध्ये NCVT / SCVT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
वयोमर्यादा : दिनांक 21.06.2023 रोजी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे , यांमध्ये मागास वर्गीय उमेदवारांना वयांमध्ये 05 जर इतर मागा वर्गीय उमेदवारांना वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क संवर्ग मध्ये तब्बल 1782 जागेसाठी महाभरती
अर्ज प्रक्रिया / परीक्षा शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन https://www.rrc-wr.com/ या वेबसाईटवर दिनांक 26.07.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .तसेच सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास वर्गीय / महीला उमेदवारांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mahavitaran : महावितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या 136 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- DRDO : संरक्षण संशोधन व विकास संघटन अंतर्गत तब्बल 764 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- KVS : केंद्रीय विद्यालय व नवोदय विद्यालय अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 14967 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- OICL : ओरिएंटल विमा कंपनी अंतर्गत तब्बल 300 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अंतर्गत लिपिक , लेखनिक , बहुउद्देशिय कर्मचारी , चालक इ. पदांच्या 375+ रिक्त जागेसाठी महाभरती !