महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा मध्ये गट क संवर्गातील तब्बल 1782 जागासाठी महाभरती प्रक्रिया ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा मध्ये गट क संवर्गातील (श्रेणी अ ब आणि क ) तब्बल 1,782 जागांसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ,आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .

यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट क संवर्गातील (श्रेणी अ , ब आणि क ) मधील एकूण 3,11 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . तर महाराष्ट्र नगरपरिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा विद्युत अभियंता गट क संवर्गातील (श्रेणी अ ब आणि क ) एकूण 48 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

त्याचबरोबर महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा ,पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता गट क संवर्गातील (श्रेणी अ ब आणि क) एकूण 65 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र नगरपरिषद संगणक अभियंत्रिकी सेवा संगणक अभियंता गट क संमर्गातील (श्रेणी अ ब क ) एकूण 45 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

त्याचबरोबर महाराष्ट्र नगरपरिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा मध्ये लेखापाल ,लेखापरीक्षक गट क संवर्गातील (श्रेणी अ ब आणि क) एकूण २४७ जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. तर महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट क (श्रेणी अ ब आणि क) एकूण 579 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत .

महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा अग्निशमन अधिकारी गट क (श्रेणी अ ब आणि क) संवर्गातील एकूण 372 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . तर महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा, स्वच्छता निरीक्षक गट क (श्रेणी अ ब आणि क ) संवर्गातील एकूण 35 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत . अशा एकूण 1,782 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .

अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात तसेच आवेदन करण्यासाठीं खालील लिंक वर क्लिक करावेत ..

जाहिरात पाहा / अर्ज करा

Leave a Comment