शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , पुणे येथे स्टाफ नर्स , परिचर , तंत्रज्ञ , लिपिक , फिल्ड वर्कर इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , पुणे येथे स्टाफ नर्स , परिचर , तंत्रज्ञ , लिपिक , फिल्ड वर्कर इ. पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत ( B.J. Govt. Medical College – Sassoon General Hospital pune recruitment for various Post  ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामवेतनमान
01.प्रकल्प संशोधक सायंटिस्ट67000/-
02.स्टाफ नर्स31500/-
03.सोशल वर्कर32000/-
04.प्रयोगशाळा तंत्रज्ञ18000/-
05.फिल्ड वर्कर18000/-
06.प्रयोगशाळा परिचर15800/-
07.फिल्ड परिचर15800/-
08.वरिष्ठ लिपिक17000/-

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तब्बल 394 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

अ.क्रपदनामपात्रता
01.प्रकल्प संशोधक सायंटिस्टMBBS / MVSC / BDS
02.स्टाफ नर्सGNM/ EQUIVALENT
03.सोशल वर्करविज्ञान पदवी / समकक्ष अर्हता
04.प्रयोगशाळा तंत्रज्ञ12 विज्ञान + DMLT / PMW / RADIOLOGY /
05.फिल्ड वर्करB.sc , अनुभव
06.प्रयोगशाळा परिचर12 वी
07.फिल्ड परिचर12 वी
08.वरिष्ठ लिपिक12 वी

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Department of Community medicine BJGMC Pune  या पत्यावर दिनांक 23 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रत्यक्ष सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment