बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 104 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 104 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( bank of baroda recruitment for various post , number of post vacancy – 104 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनाम पदांची संख्या
01.AVP II – ग्रुप हेड04
02.AVP II – टेरिटरी हेड17
03.डेप्युटी व्यवस्थापक – सिनिअर रिलेशनशिप व्यवस्थापक70
04.डेप्युटी व्यवस्थापक – वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट13
 एकुण पदांची संख्या104

आवश्यक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी , अनुभव .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 850/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://bankofbaroda.bank.in या संकेतस्थळावर दि.16.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment