संजय घोडावत इंटरनेशनल शाळा पुणे अंतर्गत विविध पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Sanjay Ghodavat international school recruitment for various post , number of post vacancy – 10 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या :
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | महिला सफाई कर्मचारी | 06 |
| 02. | कार्यालय सहाय्यक | 02 |
| 03. | प्लंबर | 02 |
| एकुण पदांची संख्या | 10 |
मुलाखतीचा पत्ता व दिनांक : दिनांक 28 व 29 मार्च 2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 या कालावधीत संजय घोडावत इंटरनॅशनल सकूल रावडे ता.मुळशी जि.पुणे 412108 या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- EDCIL : एडसिल इंडिया लिमिडेट अंतर्गत तब्बल 879 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत तब्बल 635 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट क संवर्गातील तब्बल 1884 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- SECR : दक्षिण पुर्व मध्य-रेल्वे अंतर्गत तब्बल 1079 रिक्त जागेसाठी महाभरती 2026