बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 104 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( bank of baroda recruitment for various post , number of post vacancy – 104 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | AVP II – ग्रुप हेड | 04 |
| 02. | AVP II – टेरिटरी हेड | 17 |
| 03. | डेप्युटी व्यवस्थापक – सिनिअर रिलेशनशिप व्यवस्थापक | 70 |
| 04. | डेप्युटी व्यवस्थापक – वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट | 13 |
| एकुण पदांची संख्या | 104 |
आवश्यक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी , अनुभव .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 850/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://bankofbaroda.bank.in या संकेतस्थळावर दि.16.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MAHAVITARAN : महावितरण कंपनी , नांदेड अंतर्गत 200 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- FTII Pune : भारतीय चित्रपट व टेलिव्हिजन इन्स्टिट्युट पुणे अंतर्गत विविध पदांच्या 39 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- EDCIL : एडसिल इंडिया लिमिडेट अंतर्गत तब्बल 879 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत तब्बल 635 रिक्त जागेसाठी महाभरती 2026