BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 860 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bank of baroda recruitment for various post , number of post vacancy – 860 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक व्हाईस प्रेसिडेंट रिलेशनशिप | 14 |
| 02. | उप-व्यवस्थापक रिलेशनशिप | 62 |
| 03. | सहाय्यक व्यवस्थापक सेल्स | 177 |
| 04. | वरिष्ठ व्यवस्थापक रिलेशनशिप | 113 |
| 05. | वरिष्ठ व्यवस्थापक क्रेडिट ॲनालिस्ट | 19 |
| 06. | व्यवस्थापक क्रेडीट ॲनालिस्ट | 34 |
| एकुण पदांची संख्या | 419 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : जनरल / आ.दु.घ / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता 175/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे खाली नमुद संकेतस्थळावर दि.26.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
पद क्र.01 ते 03 साठी : Apply Now
पद क्र.04 ते 06 साठी : Apply Now
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 ते 03 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.04 ते 06 साठी : जाहिरात पाहा
- भारत सरकारच्या मिंट अंतर्गत विविध पदाच्या एकुण 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- NIC : राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 243 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- NMMC : नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 132 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 104 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !