BOI : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 115 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bank of india Recruitment for various post , number of post vacancy – 115 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मुख्य व्यवस्थापक | 15 |
| 02. | वरिष्ठ व्यवस्थापक | 54 |
| 03. | विधी अधिकारी | 02 |
| 04. | व्यवस्थापक | 44 |
| एकुण पदांची संख्या | 115 |
पद क्र.01 व 02 व 04 साठी : 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी / एम .एस्सी / एमसीए
हे पण वाचा : राइट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 252 रिक्त जागेसाठी पदभरती.
पद क्र.03 साठी : विधी पदवी
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bankofindia.bank.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !