आदिवासी विकास विभागाच्या सरकारी आश्रमशाळेत कला , क्रिडा , संगणक शिक्षकांच्या 661 रिक्त जागेसाठी महाभरती .

Spread the love

आदिवासी विकास विभागाच्या सरकारी आश्रमशाळेत कला , क्रिडा , संगणक शिक्षकांच्या 661 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Govt. Ashram School Maharashtra Recruitment for Teacher post , number of post vacancy – 661 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कला शिक्षक247
02.क्रिडा शिक्षक159
03.संगणक शिक्षक255
 एकुण पदांची संख्या661

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : ATD तसेच ए.एम / बी.एफ ए व नृत्यु / गायन / वादन विषयातील पदवी

पद क्र.02 साठी : B.PED / M.PED

हे पण वाचा : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत पदभरती 2025

पद क्र.03 साठी : बी.एस्सी / बी.सी.ए / बी.ई ( संगणक ) / बी.टेक संगणक अथवा तत्सम पदवी

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे unisec.tdd@gmail.com या मेलवर दिनांक 24.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment