बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 195 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bank of Maharashtra recruitment for various Post , Number of Post Vacancy -198 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये एकात्मिक जोखिम व्यवस्थापन , फॉरेक्स आणि ट्रेझरी , आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ इ . पदांच्या एकुण 195 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पहावी ..
नोकरीची ठिकाण ( Job Location ) : पुणे , महाराष्ट्र
वयोमर्यादा ( Age Limit ) : वयाच्या 50 वर्षापर्यंत आवेदन सादर करु शकता ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे बँक ऑफ महाराष्ट्र एचआरएम विभाग मुख्य कार्यालय , लोकमंगल 1501 शिवाजीनगर पुणे 411005 या पत्यावर दिनांक 26 जुलै 2024 पर्यंत पोस्टाने सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !