बीड जिल्हा पोलिस पाटील पदाच्या 1178 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . ( Beed Police patil recruitment , number of post vacancy – 1178 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पोलिस पाटील पदाच्या एकुण 1178 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .जिल्हा उपविभाग ( प्रांत ) निहाय रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता .
| अ.क्र | उपविभाग ( प्रांत ) | पदसंख्या |
| 01. | बीड | 434 |
| 02. | परळी | 99 |
| 03. | अंबाजोगाई | 202 |
| 04. | माजलगाव | 197 |
| 05. | पाटोदा | 246 |
| एकुण पदांची संख्या | 1178 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , व उमेदवार हे स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे दि.30.01.2026 रोजी वय हे 25-45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये ( मागास / आ.दु.घ करीता 800/- )
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://beedpp.recruitonline.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026