BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 120 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत ( Bharat Electonics Limited Recruitment For Graduate Apprentice , Number of Post Vacancy – 120 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पाहा .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पदवीधर शिकाऊ ( Graduate Apprentice ) पदांच्या 120 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे AICTE अथवा GOI द्वारे मान्यताप्राप्त अभियांत्रिकी शाखांमध्ये बी.ई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी 25 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
थेट मुलाखतीचा पत्ता : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक 18,19,20 ऑक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये थेट मुलाखतीसाठी BELCRL Entrance Gate Opposite to the Indraprastha Engineering College Site IV Sahibabad Industrial Area , Bharat Nagar Post Ghaziabad – 201010 या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अर्ज प्रक्रिया : नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे http://www.mhrdnats.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 15.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !