मुंबई बेस्ट परिवहन उपक्रम अंतर्गत चालक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर आवश्यक कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत . ( BEST Bus Driver recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Name of post / Number of post ) : बस चालक ( कंत्राटी पद्धतीने ) , पदांची संख्या नमुद नाही .
पात्रता : उमेदवाराकडे व्यावसायिक बस चालक परवाना ( PSV Badge ) असणे आवश्यक असेल , तसेच किमान 03 वर्षांचा बस चालविण्याचा अनुभव तसेच सुरक्षित व जबाबदारीने वाहन चालविण्याची क्षमता आवश्यक ..
आवश्यक कागदपत्रे : आधारकार्ड , बॅच बिल्ला , पॅनकार्ड , वैध वाहन चालविण्याचा परवाना , 04 पासपोर्ट आकाराचे फोटो , आधारकार्ड ..
देय सुविधा : आकर्षक वेतन , नियमित कामाचे तास , उत्तम कामकाजाचे वातावरण ..
अर्ज सादर करण्याचा पत्ता : विक्रोळी बस आगार LBS मार्ग बंब खाना जवळ , गोदरेज कंपनी समोर विक्रोळी ( W ) मुंबई 400079 महाराष्ट्र या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !